बँक स्टेटमेंट म्हणजे तुमच्या बँक खात्यात झालेले व्यवहार (जमा व खर्च) याची संपूर्ण माहिती (Arj for Bank Statement in Marathi). हे स्टेटमेंट अनेक वेळा आपल्याला कर्ज, शिष्यवृत्ती किंवा इतर सरकारी कामांसाठी लागते. तुमच्या बँक खात्यातील संपूर्ण व्यवहारांची यादी. म्हणजे किती पैसे जमा झाले, किती पैसे काढले, UPI / ATM / Cheque / Net Banking द्वारे काय काय झाले ते दाखवणारा अधिकृत स्टेटमेंट.
बँक स्टेटमेंट मिळवण्याचे मार्ग :Arj for Bank Statement in Marathi
Read More : बँक स्टेटमेंट अर्ज मराठीत नमुना पत्र! Arj For Bank Statement In Marathi
ऑनलाईन नेटबँकिंग / मोबाईल बँकिंग
- बँकेच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवर लॉगिन करा.
- “Account Statement” किंवा “e-Statement” ऑप्शन निवडा.
- हव्या त्या तारखेचा कालावधी निवडा आणि PDF डाउनलोड करा.
ईमेल स्टेटमेंट
- बरेच बँका ग्राहकांच्या ईमेलवर दर महिन्याला e-Statement पाठवतात.
- तुमच्या ईमेलमध्ये PDF स्वरूपात ते उपलब्ध असते.
प्रधानमंत्री योजना व्हाट्सअॅप ग्रुप 2025
ATM मधून मिनी स्टेटमेंट
- तुमच्या ATM कार्डद्वारे मिनी स्टेटमेंट मिळते (5 ते 10 व्यवहारांची माहिती).
- हे फक्त थोडक्यात माहिती देतं, पूर्ण स्टेटमेंट नसतं.
बँक शाखेतून अर्ज करून
- शाखेत जाऊन “बँक स्टेटमेंटसाठी अर्ज” करावा लागतो.
- अर्जामध्ये खाते क्रमांक, कालावधी, व इतर माहिती लिहावी लागते.
- काही वेळा बँका स्टॅम्प शुल्क किंवा लहान फी घेतात.
बँक स्टेटमेंट कशासाठी लागते?
- कर्ज (Loan) घेण्यासाठी
- पासपोर्ट, व्हिसा किंवा शासकीय कामासाठी
- उत्पन्नाचा पुरावा (Income Proof) म्हणून
- टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करताना
Read More : बँक स्टेटमेंट साठी अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती नमुना! Bank Statement Application Marathi 2025
बँकेत अर्ज कसा करावा?
- बँकेच्या शाखेत जाऊन “स्टेटमेंटसाठी अर्जपत्र” घ्या.
- त्यात तुमचे नाव, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, आवश्यक कालावधी लिहा.
- शाखा अधिकारी तपासणी करून स्टेटमेंट प्रिंट देतात किंवा अधिकृत ईमेलवर पाठवतात.
- काही वेळा अधिकृत शिक्क्यासह (Signed Statement) कागदी स्वरूप मिळते.
बँक स्टेटमेंट काढण्याचे 4 मार्ग आहेत – Net Banking, Mobile App, ATM Mini Statement आणि Branch मध्ये जाऊन अर्ज.
प्रधानमंत्री योजना व्हाट्सअॅप ग्रुप 2025
-
बँक स्टेटमेंटसाठी अर्ज मराठीत Arj for Bank Statement in Marathi 2025
बँक स्टेटमेंट म्हणजे तुमच्या बँक खात्यात झालेले व्यवहार (जमा व खर्च) याची संपूर्ण माहिती (Arj for Bank Statement in Marathi). हे स्टेटमेंट अनेक वेळा आपल्याला कर्ज, शिष्यवृत्ती किंवा इतर सरकारी कामांसाठी लागते. तुमच्या बँक खात्यातील संपूर्ण व्यवहारांची यादी. म्हणजे किती पैसे जमा झाले, किती पैसे काढले, UPI / ATM / Cheque / Net Banking द्वारे…