About Us

नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत!

आमची वेबसाईट महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना, शिष्यवृत्ती, शेती अनुदान, रोजगार, शिक्षण व आर्थिक सहाय्याच्या योजना यांची खरी, स्पष्ट व मराठीत माहिती पोहोचवणे.

सध्या बऱ्याच जणांना शासकीय योजनांची माहिती इंटरनेटवर शोधावी लागते, परंतु ती माहिती अर्धवट किंवा इंग्रजीत असल्यामुळे लोकांना समजत नाही याची अडचण निर्माण होते. म्हणूनच आम्ही ही वेबसाईट सुरू केली आहे.

आमच्या वेबसाईटवर तुम्हाला खालील माहिती मिळेल:

राज्य व केंद्र सरकारच्या योजना

अर्जाची प्रक्रिया

पात्रता निकष

आवश्यक कागदपत्रे

थेट अर्ज लिंक

आम्ही माहिती GR, सरकारी पोर्टल्स, अधिकृत नोटिफिकेशन व मीडिया स्रोतांवरून घेऊन तुम्हाला सादर करतो.

उद्दिष्ट:
“सरकारी योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणे”

तुमचं प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

धन्यवाद!

तुम्हाला कुठलीही योजना, माहिती किंवा आमच्या वेबसाईटबद्दल काही शंका असतील, तर कृपया खालील माध्यमातून आमच्याशी संपर्क साधा, तुमचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करू!

आमच्याशी संपर्क साधा :Contact Us

अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा !