नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या वेबसाईट वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! आपल्या महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांनी MAHABOCW मध्ये नोंदणी करून घेतली आहे. या नोंदणीमुळे त्यांना बांधकाम सरकारी योजनेचा लाभ मिळतो आहे. पण नोंदणीनंतर कार्ड तयार झालंय का, किंवा आपला फ्रॉम अँप्रोव्हड झाला आहे का हे अनेकांना माहितच नसतं. म्हणूनच Bandhkam Kamgar Status करण्यासाठी आह्मी सर्व स्टेप्स आणि माहिती या लेखात बघणार आहोत की, तुम्ही तुमचा फ्रॉम अँप्रोव्हड आहे किंवा कामगार कार्ड रेडी आहे का तपासू शकता.
Read More: प्रधानमंत्री योजना व्हाट्सअॅप ग्रुप 2025 |PM Yojana WhatsApp Group Link
IWBMS पोर्टल म्हणजे काय?
Integrated Welfare Board Management System (IWBMS) हा महाराष्ट्र सरकारचा अधिकृत पोर्टल आहे, जेथे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण, लाभ अर्ज आणि अर्ज स्थिती आणि ओनलाईन नोंदणी सर्व काही करू शकता.
News WhatsApp Group Link जॉईन here
अर्ज स्थिती तपासण्याची सोपी पद्धत (Step-by-Step)
1. अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा
mahabocw.in या संकेतस्थळावर जा आणि “Worker Login” किंवा “Profile Login” वर क्लिक करा
2. नोंदणी क्रमांक आणि मोबाइल नंबर टाका
तुमच्या आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाका, आणि OTP use करून लॉगिन करून पुढे जा
3. अर्ज स्थिती तपासा
Dashboard मध्ये गेल्या नंतर “Transferred”, “Accepted”, “Rejected”, किंवा “Pending” अशी अर्जाची स्थिती दिसते
Read More: बँक स्टेटमेंट अर्ज मराठीत! Statement Application in Marathi New 2025
अर्ज आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनची पद्धत
६ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका डेटा एंट्री बंद केली आहे तर आता अर्ज ऑनलाइन भरावा लागतो. अर्ज भरल्यानंतर “Change Claim Appointment Date” बटणावर क्लिक करून तारीख निवडा आणि OTP द्वारे चेअर करतांना नोंदणी क्रमांक आणि पोच-पावती क्रमांक भरावा लागतो नंतर निवडलेल्या दिवशी सुविधा केंद्रावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागते.
पात्रता आणि कागदपत्रांची यादी: Bandhkam Kamgar Status
News WhatsApp Group Link जॉईन here
पात्रता: वय १८ ते ६० वर्षे आणि मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आणि महाराष्ट्र राज्याचा नागरिक आणि बोर्डमध्ये नोंदणीकृत असावे लागते
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवाशी पुरावा, वय पुरावा, कामगार प्रमाणपत्र (९० दिवस), पासपोर्ट फोटो, बँक खाते, पत्ता पुरावा या सर्व कागत पत्र लागतात.
सरकारी योजना महाराष्ट्र – थेट माहिती मोबाईलवर! Sarkari Yojana WhatsApp Group Link 2025
प्रमुख योजना व त्याचे फायदे बांधकाम कामगारांसाठी
News WhatsApp Group Link जॉईन here
सामाजिक सुरक्षा योजना
विवाह मदत: ₹30,000, उपकरण खरेदी सहाय्य: ₹5,000, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima आणि Suraksha Bima योजनांचा लाभ घेता येतो.
शैक्षणिक सहाय्य योजना
पहिल्या पाच वर्षांची शिष्यवृत्ती: रु. 2,500–5,000, उच्च शिक्षण: पदवी काठी ₹20,000–₹60,000, वैद्यकीय पदवी ₹1,00,000 वगैरे अशी मदत मिळते
आरोग्य मदत
प्रसूती साठी सहाय्य ₹15,000 (सामान्य), ₹20,000 (सीझेरियन) आणि गंभीर आजारासाठी ₹1,00,000, दिव्यांगत्वासाठी ₹2,00,000 आणि नैसर्गिक मृत्यू ₹2 लाख, अपघाती मृत्यू ₹5 लाख, विधवा वार्षिक ₹24,000 (पाच वर्षांसाठी) अशा प्रकारे मदत मिळते
अर्ज मंजुर झाला? पुढे काय?
जर तुमचा अर्ज “Accepted / Transferred” असल्यास, कागतपत्रे पडताळणीची तारीख येते आणि निर्धारित दिवशी आवश्यक कागदांसह सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे लागते नंतर लाभ DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारा थेट तुमच्या खात्यात जमा होतो.
News WhatsApp Group Link जॉईन here
काही आवश्यक गोष्टी: Bandhkam Kamgar Status
Data entry ऑनलाईन झाले तरी OTP द्वारे व्हेरिफाय करणे अनिवार्य आहे. प्रदान केलेली तारखेला नाही गेल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
आणि एजंटांकडून पैसे घेऊ नका — नोंदणी फी फक्त ₹1 आहे. प्रत्येक अनधिकृत शुल्काबद्दल तुम्ही तक्रार करा
FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1: OTP येत नाही, काय करावे?
उत्तर: तुमचा addhar कार्ड आणि PAN कार्ड चा नंबर चेक करा, किंवा नेटवर्क तपासा, काही वेळ थांबा आणि “Resend OTP” वापरून पाहा. गरज असल्यास helpline वापरा.
Q2: अर्ज Rejected असेल तर काय करावे?
उत्तर: अर्ज का रिजेक्ट झाला कारण पाहून Form पुनः सबमिट करा. Renewal विभागातून नव्याने अर्ज करू शकतात
Q3: अर्ज मंजूर झाला तरी लाभ नाही मिळाला?
उत्तर: खातं आधार कार्डशी लिंक आहे का हे चेक करा, डेटाबेसला अपडेट झाला आहे का ते पाहा.
Q4: अर्ज स्थिती पाहण्यासाठी खर्च लागत नाही?
उत्तर: सर्व सेवा ऑनलाइन मोफत आहेत; एकदाच नोंदणी फीस ₹1 आहे – Agents कृपया टाळा.
निष्कर्ष: Bandhkam Kamgar Status
तुमचा अर्ज मंजूर झाला तपासा लगेच! Testmmmlby Mahaitgov In Status 2025
Bandhkam Kamgar Status तपासणे सोपे झालंय कारण आता सगळी प्रक्रिया ऑनलाइन, OTP-आधारित व user-friendly झाली आहे. तुमचे अर्ज स्थिती, लाभ किंवा क्लेम रिपोर्टिंग सर्व थेट मोबाईलवर आणि वेबसाईटवरून पहात येऊ शकते. धन्यवाद!
-
MHADA पेमेंट त्रुटी सोडवण्याची सोपी पद्धत Mhada Payment Gateway Problem 2025
MHADA पुणेच्या ऑनलाइन पोर्टलवर घराच्या अर्जासाठी किंवा बिल भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट केल्यावर अनेकदा “Payment Failed” किंवा “Payment Not Received” असा मेसेज येतो (Mhada Payment Gateway Problem). काही वेळा पैसे बँक खात्यातून कट होतात, पण पोर्टलवर ते अपडेट होत नाहीत. MHADA पेमेंट गेटवे समस्या समस्या कशी ओळखावी? अशावेळी काय करावे? Mhada Payment Gateway Problem Read More:…
-
MHADA होम नोंदणी पुणे 2025 MHADA Home Pune Registration 2025
महाराष्ट्र हौसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) ही संस्था राज्यातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देते. पुणे विभागातील MHADA Home Pune Registration 2025 लॉटरी साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, हजारो घरांसाठी अर्जदार अर्ज करू शकतात. चला या लेखातून MHADA Home Pune Registration 2025 बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. पुणे MHADA लॉटरी 2025…
-
महाडिबिटी WhatsApp ग्रुप 2025 New MahaDBT WhatsApp Group Link
महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि नागरिकांना (महाडिबिटी) संबंधी MahaDBT WhatsApp Group Link शोधताना अत्यंत सावधान राहणे गरजेचे आहे. या लेखात आपण MahaDBT बद्दल संपूर्ण खरी माहिती आणि फसव्या WhatsApp groups पासून कसे वाचावे यावर माहिती देत आहोत. MahaDBT (महाDBT पोर्टल) हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, दिव्यांग कल्याण योजना…
1 thought on “बांधकाम कामगार योजना Status पहा! Bandhkam Kamgar Status 2025”