नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! जर तुम्ही Bank of Baroda खातेदार आहात आणि तुम्हाला तुमचाच खात्याचं Bank Manager Arj Marathi (स्टेटमेंट अर्ज मराठी) स्टेटमेंट हवं आहे? तर मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! या लेखात तुम्हाला मिळेल बँक स्टेटमेंट साठी अर्ज साठी अर्जाचा नमुना मराठीत, अर्ज कसा लिहावा, कुठे जमा करावा आणि इतर आवश्यक माहिती दिली आहे.
Read More : बँक स्टेटमेंट साठी अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती नमुना! Bank Statement Application Marathi 2025
बँक स्टेटमेंटसाठी अर्ज का आवश्यक?
कर्ज घेण्यासाठी
उत्पन्नाचा पुरावा म्हणून
पासपोर्ट/व्हिसासाठी
इतर आर्थिक व्यवहारांकरिता
Bank account statement application in marathi – नमुना अर्ज
Read More : बँक स्टेटमेंट साठी अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती नमुना! Bank Statement Application Marathi 2025
प्रति,
शाखा व्यवस्थापक,
बँक ऑफ बडोदा,
[शाखेचं नाव],
[पत्ता]
विषय: खात्याच्या स्टेटमेंटसाठी अर्ज
महोदय,
मी, [तुमचं नाव], तुमच्या शाखेचा खातेदार आहे. माझं खातं क्रमांक [xxxx1234] आहे. मला [दिनांक] पासून [दिनांक] पर्यंतचं माझ्या खात्याचं बँक स्टेटमेंट हवं आहे.
कृपया ते मला ईमेल/प्रिंट स्वरूपात लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे.
धन्यवाद!
आपला खातेदार,
[तुमचं पूर्ण नाव]
[मोबाईल नंबर]
[ईमेल आयडी – असल्यास]
[स्वाक्षरी]
दिनांक: [तारीख]
📢 हे वाचा: सरकारी योजना list 2025 सर्व योजना एकाच ठिकाणी Sarkari Yojana in Maharashtra 2025
अर्ज देताना लक्षात घ्या: (अर्ज नमुना बँक मराठी)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड/पॅनकार्ड झेरॉक्स द्या
- अर्जावर स्वाक्षरी अनिवार्य आहे
- अर्ज शाखेत प्रत्यक्ष जमा करावा
- काही शाखांमध्ये ऑनलाइन स्टेटमेंट SMS/Email ने देखील मिळते
बँक ऑफ बडोदा ऑनलाइन स्टेटमेंट कसे मिळवायचे?
- www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- “Baroda Connect” किंवा “Mobile Banking App” वापरून लॉगिन करा
- “Account Statement” पर्याय निवडा
- PDF स्वरूपात डाउनलोड करा
-
MHADA पेमेंट त्रुटी सोडवण्याची सोपी पद्धत Mhada Payment Gateway Problem 2025
MHADA पुणेच्या ऑनलाइन पोर्टलवर घराच्या अर्जासाठी किंवा बिल भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट केल्यावर अनेकदा “Payment Failed” किंवा “Payment Not Received” असा मेसेज येतो (Mhada Payment Gateway Problem). काही वेळा पैसे बँक खात्यातून कट होतात, पण पोर्टलवर ते अपडेट होत नाहीत. MHADA पेमेंट गेटवे समस्या समस्या कशी ओळखावी? अशावेळी काय करावे? Mhada Payment Gateway Problem Read More:…
-
MHADA होम नोंदणी पुणे 2025 MHADA Home Pune Registration 2025
महाराष्ट्र हौसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) ही संस्था राज्यातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देते. पुणे विभागातील MHADA Home Pune Registration 2025 लॉटरी साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, हजारो घरांसाठी अर्जदार अर्ज करू शकतात. चला या लेखातून MHADA Home Pune Registration 2025 बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. पुणे MHADA लॉटरी 2025…
-
महाडिबिटी WhatsApp ग्रुप 2025 New MahaDBT WhatsApp Group Link
महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि नागरिकांना (महाडिबिटी) संबंधी MahaDBT WhatsApp Group Link शोधताना अत्यंत सावधान राहणे गरजेचे आहे. या लेखात आपण MahaDBT बद्दल संपूर्ण खरी माहिती आणि फसव्या WhatsApp groups पासून कसे वाचावे यावर माहिती देत आहोत. MahaDBT (महाDBT पोर्टल) हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, दिव्यांग कल्याण योजना…
1 thought on “बँक स्टेटमेंट अर्ज मराठीत! Bank Manager Arj Marathi 2025”