Privacy Policy

नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत!

आमची वेबसाईट महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना, शिष्यवृत्ती, शेती अनुदान, रोजगार, शिक्षण व आर्थिक सहाय्याच्या योजना यांची खरी, स्पष्ट व मराठीत माहिती पोहोचवणे, परंतु वापरकर्त्याने या वेबसाईटवरील माहिती वैयक्तिक वापरासाठी व माहितीच्या उद्देशानेच वापरावी.

तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आम्ही वापरकर्त्यांची माहिती (जसे की नाव, मोबाईल नंबर, ईमेल) केवळ संपर्कासाठी व माहिती पाठवण्यासाठी वापरतो.

आम्ही ही माहिती कोणत्याही तृतीय पक्षाशी (third party) शेअर करत नाही.

जर वापरकर्त्याने आमच्या वेबसाईटवरून फॉर्म भरला किंवा ईमेल सबस्क्राइब केला, तर ती माहिती फक्त सेवाविषयक वापरासाठी वापरली जाईल.

आमची वेबसाईट Cookies वापरते ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुधारतो. वापरकर्त्याला कधीही आमचा संपर्क बंद करण्याचा अधिकार आहे.

आमच्याशी संपर्क साधा: About Us

आमच्याशी संपर्क साधा: Contact Us

अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा !