नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रांतील नागरिकांसाठी शैक्षणिक, कृषी, सामाजिक, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, वृद्ध, अपंगता, आणि आर्थिक मदतीसाठी शेकडो सरकारी योजना राबवत आहे. ज्याची माहिती तुम्हाला या वेबसाइट वर मिळेल. या लेखात आपण 2025 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि फायदे पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सरकारी योजना list 2025: Sarkari Yojana in Maharashtra
🏷️ योजना | 👥 कोणासाठी | 💰 काय मिळतं |
---|---|---|
महाडीबीटी शिष्यवृत्ती | गरीब विद्यार्थी | फी माफी + ₹3000 पर्यंत शिष्यवृत्ती |
प्रधानमंत्री आवास योजना | गरीब कुटुंब | घर बांधणीसाठी ₹1.2 लाख अनुदान |
शेतकरी सन्मान निधी योजना | लघु/सीमांत शेतकरी | ₹6,000 प्रतिवर्षी थेट खात्यात |
गाई पालन योजना | शेतकरी व महिला | गाई खरेदीसाठी ₹50,000 अनुदान |
बेरोजगारी भत्ता | शिक्षित बेरोजगार | ₹3000/महिना (मर्यादित कालावधीसाठी) |
वृद्धापकाळ पेन्शन योजना | 60 वर्षांवरील नागरिक | ₹1000/महिना पेन्शन |
विधवा महिला योजना | पती गमावलेल्या महिला | ₹1000/महिना भत्ता |
कन्यादान योजना | गरीब कुटुंबातील मुली | विवाहासाठी ₹25,000 अनुदान |
अपंग कल्याण योजना | अपंग नागरिक | भत्ता, वैद्यकीय मदत व सवलती |
शेतकरी कर्जमाफी योजना | कर्जबाजारी शेतकरी | ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी |
महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना
उद्दिष्ट:
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे.
लाभ:
फी माफी (100% किंवा 50% योजनेनुसार)
₹3000 पर्यंत शिष्यवृत्ती
पात्रता:
महाराष्ट्रातील रहिवासी
SC/ST/OBC/EBC/VJNT वर्ग
वार्षिक उत्पन्न मर्यादा – ₹2.5 लाखापर्यंत (वर्गानुसार वेगळे)
कसा अर्ज करावा?
mahadbt.maharashtra.gov.in वर नोंदणी करून अर्ज करा
कागदपत्रे:
जातीचा दाखला,
उत्पन्नाचा दाखला,
फी पावती,
बँक पासबुक,
स्व:तचा फोटो
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
उद्दिष्ट:
प्रत्येक गरिबाला स्वतःचं घर
लाभ:
₹1.2 लाखांपर्यंत अनुदान (ग्रामीण), शहरी भागासाठी वेगळी रचना
पात्रता:
घर नसलेले कुटुंब
उत्पन्न मर्यादा शहरी भागात ₹3 लाख ते ₹18 लाख
कसा अर्ज करावा?
pmaymis.gov.in किंवा स्थानिक नगरपरिषद/ग्रामपंचायतीतून अर्ज करा
कागदपत्रे:
आधार,
रहिवासी,
उत्पन्नाचा दाखला,
जमीन कागदपत्रे
सरकारी योजना व्हाट्सअँप ग्रुप join करा: नवनवीन सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्स मिळवा मोबाईलवर! Free Sarkari Yojana WhatsApp Group Link 2025
शेतकरी सन्मान निधी योजना
उद्दिष्ट:
लघु व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य
लाभ:
₹6,000 दरवर्षी (तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात)
पात्रता:
2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी
कसा अर्ज करावा?
pmkisan.gov.in पोर्टलवर नोंदणी
कागदपत्रे:
7/12 उतारा,
आधार कार्ड,
बँक पासबुक,
भूधारणा प्रमाणपत्र

गाई पालन योजना महाराष्ट्र
उद्दिष्ट:
शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहन
लाभ:
₹40,000 – ₹50,000 पर्यंत गाई खरेदीसाठी अनुदान
पात्रता:
शेतकरी, SHG महिला
कसा अर्ज करावा?
जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय/ पंचायत समितीकडे संपर्क
कागदपत्रे:
आधार, शेतजमीन कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
उद्दिष्ट:
शिक्षित बेरोजगारांना आर्थिक मदत
लाभ:
₹1500 ते ₹3000 दरमहिना
पात्रता:
पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण व नोकरी नसलेले
18 ते 35 वयोगट
हे वाचा: गाई पालन योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा मार्ग! New Gai palan yojana maharashtra 2025
कसा अर्ज करावा?
rojgar.mahaswayam.gov.in वर अर्ज
कागदपत्रे:
शिक्षण प्रमाणपत्र,
नोकरी नसल्याचा दाखला,
आधार
वृद्धापकाळ निवृत्ती योजना
उद्दिष्ट:
वृद्ध व्यक्तींना आधारभूत पेन्शन
लाभ:
₹600 ते ₹1000/महिना
पात्रता:
60 वर्षांवरील नागरिक
BPL कुटुंब
कसा अर्ज करावा?
पंचायत समिती/महसूल विभागात
कागदपत्रे:
आधार,
रहिवासी,
उत्पन्न,
वयोमर्यादा प्रमाणपत्र
विधवा महिला योजना
उद्दिष्ट:
पती गमावलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य
लाभ:
₹600 ते ₹1000 भत्ता दरमहा
पात्रता:
पती मृत्यू प्रमाणित
उत्पन्न मर्यादा (BPL)
कसा अर्ज करावा?
समाज कल्याण विभागामार्फत
कागदपत्रे:
मृत्यू प्रमाणपत्र,
आधार,
रहिवासी,
बँक पासबुक

कन्यादान योजना
उद्दिष्ट:
गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहाला सहाय्य
लाभ:
₹25,000 एकरकमी अनुदान
पात्रता:
BPL कुटुंब,
वधूचे वय किमान 18 वर्ष
सरकारी योजना व्हाट्सअँप ग्रुप join करा: नवनवीन सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्स मिळवा मोबाईलवर! Free Sarkari Yojana WhatsApp Group Link 2025
कसा अर्ज करावा?
जिल्हा समाज कल्याण कार्यालयात अर्ज
कागदपत्रे:
उत्पन्न,
आधार,
विवाहाची माहिती,
कन्येचे शिक्षण प्रमाणपत्र
अपंग कल्याण योजना
उद्दिष्ट:
दिव्यांग व्यक्तींना आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक सहाय्य
लाभ:
भत्ता,
वैद्यकीय उपकरणे,
शिक्षण मदत
पात्रता:
40% पेक्षा जास्त अपंगत्व
कसा अर्ज करावा?
समाज कल्याण कार्यालयात
कागदपत्रे:
अपंग प्रमाणपत्र,
आधार, उत्पन्न,
बँक पासबुक
शेतकरी कर्जमाफी योजना
उद्दिष्ट:
कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा
लाभ:
₹2 लाखांपर्यंत शेती कर्ज माफी
पात्रता:
2015-2020 दरम्यानचे कर्ज
नियमित परतफेड न झालेलं
कसा अर्ज करावा?
बँक व महसूल विभाग संपर्क
कागदपत्रे:
बँकेचे कर्जपत्र,
7/12 उतारा,
आधार,
रहिवासी
Sarkari Yojana in Maharashtra या योजना कुठे आणि कशा अर्ज कराव्यात?
ऑनलाइन अर्ज:
👉 mahadbt.maharashtra.gov.in येथे नोंदणी करून योग्य योजना निवडून अर्ज करा
ऑफलाइन अर्ज:
पंचायत समिती / तहसील कार्यालय / समाजकल्याण कार्यालय
ग्रामसेवक, तलाठी किंवा CSC केंद्रावरून मदत घ्या व ऑफलाइन अर्ज करा
Sarkari Yojana in Maharashtra अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
जातीचा दाखला (जर लागू असेल)
वयोमर्यादेनुसार प्रमाणपत्रे
Sarkari Yojana in Maharashtra: Sarkari Yojana वापरण्याचे फायदे

- ✅ आर्थिक स्थैर्य
- ✅ शिक्षण, शेती व व्यवसायात मदत
- ✅ आरोग्यसेवा सुलभ
- ✅ महिलांचे सबलीकरण
- ✅ वृद्ध आणि दिव्यांगांसाठी आधार
हे वाचा: गाई पालन योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा मार्ग! New Gai palan yojana maharashtra 2025
या सर्व योजना मधील तुम्हाला कोणती योजना लागू होते?
आमच्या वेबसाईटवर आम्ही प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र पोस्ट , GR, आणि अर्ज लिंक दिली आहे. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करा! Sarkari Yojana in Maharashtra हे पोस्ट मित्रांना व नातेवाइकांना शेअर करा – शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवा!
2 thoughts on “सरकारी योजना सर्व योजना एकाच ठिकाणी! Sarkari Yojana in Maharashtra 2025”