पिक विम्यासाठी अर्ज 01 जुलै 2025 पासून सुरू | pik vima yojana starting July 2025

pik vima yojana starting July 2025

नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! सरकारने 01 जुलै 2025 (pik vima yojana starting July 2025) पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana – PMFBY) पुन्हा या वर्षी सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, कीड आणि रोगांमुळे झालेल्या नुकसानाचा विमा संरक्षण देत … Read more