नकली बियाण्यांपासून सावध! खरेदीपूर्वी तपासा नाहीतर होईल मोठं नुकसान! Kharip Perni Biyane 2025
नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या website वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! खरीप हंगाम जसजसा जवळ येतो,(Kharip Perni Biyane 2025) तसतसे शेतकऱ्यांचे बियाणे खरेदीसाठी बाजारात जाणे सुरू झाले आहे. मात्र चुकीची निवड, नकली बियाण्यांची फसवणूक, वाण योग्य नसणे यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत – शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची अत्यंत … Read more