पिक विमा हप्ता आणि अनुदान माहिती chart! Pik Vima Chart 2025 New
नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या वेबसाईट वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! शेती ही निसर्गावर अवलंबून असलेली सर्वात मोठी जोखीम आहे. (Pik Vima Chart 2025) पाऊस वेळेवर पडला नाही, रोगराई आली, वादळ झालं तर फक्त नुकसानच हाती लागतं. अशा वेळी “प्रधानमंत्री पिक विमा योजना” (PMFBY) शेतकऱ्याचा एकमेव आर्थिक आधार ठरतो. त्यामुळे शेतकार्याने पीक विमा घेण आवश्यक आहे. … Read more