महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यादी 2025 maharashtra gramin bank branches list
महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापना: 1 मे 2025 पासून “One State, One RRB” धोरणाखाली महाराष्ट्रातील विविध ग्रामीण बँका एकत्र करून महाराष्ट्र ग्रामीण बँक (MGB) सुरू करण्यात आली. मुख्यालय: च. संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), महाराष्ट्र. शाखा: सुमारे 748 शाखा राज्यात आहेत. शाखांची जिल्हावार माहिती “ProKerala” व “IndyaTour” सारख्या स्त्रोतांनुसार महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा संख्या आणि जिल्हानुसार विभाजन खालीलप्रमाणे … Read more