बांधकाम कामगार योजना Status पहा! Bandhkam Kamgar Status 2025
नमस्कार मित्रांनो, mazisheti.com या वेबसाईट वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत! आपल्या महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांनी MAHABOCW मध्ये नोंदणी करून घेतली आहे. या नोंदणीमुळे त्यांना बांधकाम सरकारी योजनेचा लाभ मिळतो आहे. पण नोंदणीनंतर कार्ड तयार झालंय का, किंवा आपला फ्रॉम अँप्रोव्हड झाला आहे का हे अनेकांना माहितच नसतं. म्हणूनच Bandhkam Kamgar Status करण्यासाठी आह्मी सर्व स्टेप्स … Read more