पुण्यात MHADA घर मिळवण्याची सुवर्णसंधी. अर्ज प्रक्रिया व माहिती जाणून घ्या.
MHADA पुणे लॉटरी 2025 ची नोंदणी ऑक्टोबरपासून सुरू होणार.
– महाराष्ट्रात स्थायी रहिवास
– वय 18 वर्षांपेक्षा जास्त
– नावावर MHADA घर नसावे
आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक तपशील.
MHADA च्या lottery.mhada.gov.in वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरावा.
Apply
अर्जदार श्रेणीनुसार नोंदणी फी ₹5,000 ते ₹25,000 पर्यंत असते.
Read More
– Economically Weaker Section (EWS)
– Lower Income Group (LIG)
– Middle Income Group (MIG)
– Higher Income Group (HIG)
निकाल 21 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार.
MHADA च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून निकाल पाहता येईल.
आजच नोंदणी करा आणि पुण्यात स्वतःचे घर मिळवा.
Read More